महादेवी हत्तीणी अखेर गुजरातच्या वनतारा इथं पोहोचली

Published by: abp majha web team
Image Source: Instagram/vantara

गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर लढा सुरू असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील

Image Source: Instagram/vantara

नांदणी येथील महादेवी मठाचा महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये सुपूर्द करण्यात आल्यानंतर

Image Source: Instagram/vantara

अजूनही जैन समाज बांधवांमध्ये आक्रोश सुरूच आहे.

Image Source: Instagram/vantara

महादेवी हत्तीणीला नेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आल्यानंतर

Image Source: Instagram/vantara

एकच रोष निर्माण समाज बांधवांसह पंचक्रोशीमधील हजारो ग्रामस्थांमध्ये उफाळून आला

Image Source: Instagram/vantara

आणि हत्तीला नेण्यास विरोध केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासमोर मठाधिपतींनी

निर्णयाचा मान राखत हत्तीला सन्मानपूर्वक वनताराकडे रवाना केले.

Image Source: Instagram/vantara

मात्र, गावकऱ्यांचा राग अजूनही कमी झालेला नाही.

Image Source: Instagram/vantara

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.