S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pti

ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे.

Image Source: pti

भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे.

Image Source: pti

ही मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते.

Image Source: pti

S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते.

Image Source: pti

ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांप=र्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.

Image Source: pti