अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडण्यात आलं आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: x.com/GyanJaraHatke

जेठुवाल गावाजवळील आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानी रॉकेट पाडण्यातआलं आहे.

Image Source: x.com/GyanJaraHatke

भारतीय सैन्याने रॉकेटचे अवशेष ताब्यात घेतलं आहे.

Image Source: x.com/GyanJaraHatke

काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानचे रॉकेल पाडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Image Source: x.com/GyanJaraHatke

दरम्यान, भारतीय वायुदलाला सरकारकडून खुली सूट देण्यात आली आहे.

Image Source: x.com/GyanJaraHatke

पाकिस्तानी विमानं आकाशात दिसल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची मुभा सरकारकडून भारतीय वायुदलाला दिली आहे.

Image Source: x.com/GyanJaraHatke

भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत काल (7 मे) पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला.



भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं.

Image Source: x.com/GyanJaraHatke

भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान घाबरल्याचे दिसून येत आहे.

Image Source: x.com/GyanJaraHatke

पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार गोळीबार करण्यात येत आहे.

Image Source: x.com/GyanJaraHatke

यानंतर आता अमृतसरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.

Image Source: x.com/GyanJaraHatke