भारत करतो इराणमधून या गोष्टी आयात

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

इराण-इस्त्रायच्या युद्धाचा परिणाम भारत आणि इराणच्या व्यापारावरही झाला आहे.

Image Source: Google

यास कारण, इराणवर लादलेले आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत.

Image Source: Google

भारत-इराणचे व्यापारी संबंध खूप जुने आहेत.

Image Source: Google

भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो.

Image Source: Google

तसेच बदाम, पिस्ता आणि मनुका हा सुका मेवाही इराणमधून आयात केला जातो.

Image Source: Google

भारत इराणकडून विविध रसायने आणि काचेची भांडीही आयात करतो.

Image Source: Google

यंदाच्या आर्थिक वर्षात भारताने इराणला सुमारे 11,690 कोटी रुपयांचा माल निर्यात केला.

Image Source: Google

तर इराणमधून 3,681 कोटी रुपयांचा माल आयात केला.

Image Source: Google