भगवान शंकरांचा महिमा सर्वदूर पसरलेला आहे

Published by: जगदीश ढोले
Image Source: unsplash

शास्त्रांमध्ये भगवान शंकराच्या अनेक लीलांचा गोष्टीचा उल्लेख केला गेला आहे.

Image Source: unsplash

सध्याच्या काळातही अनेक प्राचीन रहस्यमय मंदिरं आहेत जिथे भक्त नेहमी जातात

Image Source: unsplash

पुरातत्व शास्त्रज्ञ देखील या रहस्यमय ठिकाणांना मंदिरांपुढे हात जोडून उभी राहतात

Image Source: unsplash

भारताच्या विविध भागात असलेली ही मंदिरे त्यांच्या अद्भुत रहस्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

Image Source: unsplash

या मंदिरांबद्दल अनेक लोककथा प्रचलित आहेत.

Image Source: unsplash

या दिव्य स्थानांचे दर्शन घेऊन अनेक भाविक मानसिक शांती आणि दिव्यतेचा अनुभव घेतात

Image Source: unsplash

महाकालेश्वर मंदिर (उज्जैन)

Image Source: facebook.shreemahakaleshwarujjain

सोमनाथ मंदिर (गुजरात)

Image Source: ABP NEWS

त्रंबकेश्वर मंदिर (नाशिक)

Image Source: trimbakeshwar.org