भारतीय लष्करात कॅप्टनला किती पगार मिळतो?

Published by: जयदीप मेढे
Image Source: pti

भारतीय लष्करात कॅप्टन अधिकारी पद आहे.

Image Source: pti

सैन्यात कॅप्टन हा अधिकारी पद आहे

Image Source: pti

हे एक महत्त्वाचे सैन्य पद असून लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करते.

Image Source: pti

आपण जाणून घेणार आहोत लष्करातील कॅप्टनला किती वतेन मिळते?

Image Source: pti

लष्करातील कॅप्टनला चांगले वेतन आणि अनेक सुविधा मिळतात

Image Source: pti

कॅप्टनला वेतन 10B प्रमाणे वेतन मिळते.

Image Source: pti

कॅप्टनला साधारणपणे 61300 रुपये मासिक वेतन असते.

Image Source: pti

ही वेतनमर्यादा 61300 ते 193900 इतकी असते.

Image Source: pti

मासिक वेतनाशिवाय वाहतूक, वर्दी, क्षेत्र आणि उच्च उंचीवरील भत्ता देखील दिला जातो.

Image Source: PTI