SPG मध्ये भरती प्रक्रिया कशी होते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pti

तुम्ही स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजीचे नाव ऐकले असेलच

Image Source: pti

एसपीजीचे कमांडो पंतप्रधानांपासून ते काही व्हीव्हीआयपी व्यक्तींची सुरक्षा करतात

Image Source: pti

एसपीजीची स्थापना 1985 साली, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झाली.

Image Source: pti

तथापि, 2 जून 1988 रोजी संसदेत पारित एसपीजी कायद्याद्वारे एसपीजीची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली.

Image Source: pti

अशा परिस्थितीत, SPG मध्ये भरती प्रक्रिया कशी होते, हे जाणून घेऊया.

Image Source: pti

एसपीजी कमांडोची सरळ भरती म्हणजे डायरेक्ट रिक्रूटमेंट होत नाही

Image Source: pti

यांची निवड IPS, CRPF, CISF, BSF आणि ITBP सारख्या इतर सुरक्षा दलातून डेप्युटेशनच्या आधारावर होते.

Image Source: pti

आणि या उमेदवारांनाही SPG मध्ये भरती होण्यासाठी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी उत्तीर्ण करावी लागते.

Image Source: pti

त्यानंतर मानसिक मूल्यांकन केले जाते आणि शेवटी IPS आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुलाखत घेतली जाते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pti