अहमदाबादमधील विमान अपघातातून आतापर्यंत 235 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: PTI

त्यापैकी 241 जण विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.

Image Source: PTI

पंतप्रधान मोदी शुक्रवारी सकाळी अहमदाबादला पोहोचले.

Image Source: PTI

सर्वप्रथम त्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Image Source: PTI

त्यानंतर ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले, जिथे त्यांनी सुमारे 10 मिनिटे पीडितांची भेट घेतली.

Image Source: PTI

रुग्णालयात जखमींना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी विमानतळावर परतले

Image Source: PTI

जिथे त्यांनी विजय रुपानी यांच्या पत्नी अंजली रुपानी यांची भेट घेतली

Image Source: PTI

गृह राज्यमंत्री हर्ष संघवी, सीआर पाटील हे देखील पंतप्रधानांसोबत उपस्थित आहेत.

Image Source: PTI

मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्याची प्रक्रिया सिव्हिल हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम रूममध्ये सुरू झाली आहे.

Image Source: PTI