भारतीय रेल्वे 1 जुलै 2025 पासून एसी व लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिट दरात वाढ करणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: unsplash

प्रति किलोमीटर 0.5 ते 2 पैसे दरवाढ प्रस्तावित आहे. उपनगरीय प्रवासी व पासधारक यांना दिलासा!

Image Source: unsplash

2020 नंतर ही रेल्वेची पहिलीच तिकीट दरवाढ असून, ती नाममात्र असल्याचा दावा रेल्वेचा आहे.

Image Source: unsplash

एसी प्रवासासाठी प्रति किलोमीटर 2 पैसे दरवाढ होईल.

Image Source: unsplash

बिगर एसी मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर १ पैसे दरवाढ होईल

Image Source: unsplash

500 किमीपर्यंत सामान्य द्वितीय श्रेणीच्या भाड्यात कोणताही बदल नाही.

Image Source: unsplash

550 किमीपेक्षा जास्त प्रवासावर तिकीटात अर्धा पैसा प्रति किलोमीटरने वाढ होईल.

Image Source: unsplash

उदाहरण

दिल्ली–मुंबई एसी तिकीट सुमारे 28 रुपये महाग होईल; बिगर एसी सुमारे 14 रुपये.

Image Source: unsplash

तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण 1 जुलैपासून अनिवार्य.

Image Source: unsplash

ही दरवाढ एजंटांचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्यासाठी असल्याचे रेल्वेचं स्पष्टीकरण.

Image Source: unsplash