भारत देश विविधतेने नटलेला आहे, या देशाला विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे.राज्यानुसार विविध गायन संगीत शिल्पकला नृत्यकला पाहायला मिळतात. घुमर हा भारताच्या पूर्वेकडील भागात राजस्थान प्रांतात प्रामुख्याने आढळतो. गरबा हा भारताच्या पूर्वेकडील भागात गुजरात राज्यात हा नृत्याविष्कार आढळतो. भारतदेशातला सर्वात महत्वाचे राज्य मनाला जाणारा महाराष्ट्र, ज्या लोककलेच्या संस्कृतीने ओळखले जाते ती म्हणजे लावणी होय. कथक हा भारताच्या उत्तर भागातील उत्तरप्रदेशात या नृत्याचे वास्तव्य आहे. बिहू हा नृत्याविष्कार भारताच्या पश्चिम भागातील बंगाल या प्रांतात प्रामुख्याने आढळतो. छाहु हा नृत्यप्रकार उत्तर भागात आढळत असून याचे तीन प्रमुख प्रदेशानुसार भाग पडतात. पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा नटी हा भारताचा अतिशय सुंदर प्रांत म्हणून ज्याकडे पाहीले जाते, ते म्हणजे हिमाचल प्रदेश या प्रदेशात हा नृत्याविष्कार पाहायला मिळतो. कथकली ही कला भारताच्या दक्षिण भागातील केरळ राज्यात आढळतो.