क्रिप्स मिशनचे अपयश, दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या त्रास या आणि आशा इतर कारणांमुळे 'छोडो भारत' आंदोलंनाला सुरुवात झाली.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: getty images

ब्रिटीश राजवटीपासून भारताला वाचवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.

Image Source: getty images

ब्रिटीशांच्या राजवटीपासून देशाला मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली.

Image Source: getty images

या अनेक आंदोलानांपैकी एक म्हणजे छोडो भारत आंदोलन.

Image Source: getty images

छोडो भारत आंदोलनाची सुरुवात 8 ऑगस्ट 1942 रोजी झाली.

Image Source: getty images

छोडो भारत आंदोलनाचा परिणाम हा साधारण दोन महिना होता.

Image Source: getty images

21 सप्टेंबर 1942 रोजी या आंदोलनाची समाप्ती झाली.

Image Source: getty images

छोडो भारत आंदोलनाची सुरुवात मुंबई शहरापासून झाली.

Image Source: getty images

याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं.

Image Source: getty images

याच आंदोलनात महात्मा गांधीनी 'करेंगे या मरेंगे' ची घोषणा दिली.

Image Source: getty image

छोडो भारत आंदोलनाचे जनक म्हणून महात्मा गांधी यांना ओळखले जाते.

Image Source: getty image