पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या देशाचे नेतृत्त्व करत आहेत.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यामुळे आता ते जगभरात भारताची बाजू मांडणार आहेत.

देशाचा विकास करणे, कठीण काळातून देशाला बाहेर काढणे,

देशातील सर्व समाजघटकांपर्यंत विकास घेऊन जाण्याची जबाबदारी असेल.

खरं म्हणजे ही जबाबदारी फार मोठी आहे.

त्यामुळे त्यांना पगार किती मिळणार?

मोदी यांना पंतप्रधानपदी असताना प्रत्येक महिन्याला 1.66 लाख रुपये मिळतील.

म्हणजेच पगार म्हणून मोदी यांना प्रतिवर्षाला 20 लाख रुपये मिळतात.

फस्टपोस्ट या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाच्या माहितीनुसार
या 1.66 लाख रुपयांत 50,000 रुपये मूळ वेतन,

महागाई भत्ता 3,000 रुपये, पार्लामेंटरी अलाऊन्स 45,000 रुपये,

दैनंदिन भत्ता 2,000 रुपयांचा समावेश आहे.