रेल्वेचं तिकीट कधीपर्यंत रद्द करता येते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

भारतात रेल्वे केवळ प्रवासाचे साधन नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Image Source: Pexels

ट्रेनला लोक बस आणि विमानांपेक्षा स्वस्त, आरामदायक आणि विश्वासार्ह मानतात.

Image Source: Pexels

आजकाल तिकीट बुक करणे सुद्धा खूप सोपे झाले आहे.

Image Source: Pexels

लोक IRCTC च्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून काही मिनिटात तिकीट बुक करतात, पण अनेकदा योजना बदलते.

Image Source: Pexels

चला तर जाणून घेऊया की ट्रेनचं तिकीट किती दिवस आधी रद्द करता येते?

Image Source: Pexels

तुम्ही तुमच्या ट्रेनच्या नियमित वेळेच्या 72 तासांपर्यंत तिकीट रद्द करू शकतात.

Image Source: Pexels

जर तुम्ही योग्य वेळी तिकीट रद्द केले, तर तुम्हाला संपूर्ण किंवा जवळपासचे पैसे मिळू शकतात.

Image Source: freepik

तुमची ट्रेन तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 3 तास किंवा अधिक उशिरा धावते आणि तुम्हाला प्रवास करायचा नसेल, तर रेल्वे तुम्हाला संपूर्ण रिफंड देते.

Image Source: freepik

तुम्ही तिकीट IRCTC किंवा इतर कोणत्याही ॲपद्वारे रद्द करू शकता.

Image Source: Pexels