प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड का आयोजित केली जाते?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

भारत 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

Image Source: Pexels

26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये संविधान लागू झाले. त्या निमित्ताने दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

Image Source: Pexels

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर परेडचे आयोजन केले जाते.

Image Source: Pexels

पण फार कमी लोकांना माहीत असेल की, प्रजासत्ताक दिनी परेडच का होते.

Image Source: Pexels

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते आणि परेडमध्ये राष्ट्रपतींना मानवंदना दिली जाते.

Image Source: Pexels

परेड काढण्याची परंपरा मेसोपोटेमियाशी संबंधित आहे. तिथले राजेही याच पद्धतीने परेड काढत असत.

Image Source: Pexels

भारतातही परेड ब्रिटिशांच्या काळात काढली जात होती. तेव्हा इंग्रज आपली ताकद दाखवत असत.

Image Source: Pexels

भारतात, प्रजासत्ताक दिनाच्या परेडची परंपरा ब्रिटिशांच्या राजवटीतूनच सुरु झाली. म्हणूनच या दिवशी सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते.

Image Source: Pexels

या संचलनात तिन्ही सेना दलांतील जवान, तसेच एनसीसी आणि विविध दलांचे जवान सहभागी होतात.

Image Source: Pexels