जगातील सर्वात धोकादायक लढाऊ विमान कोणते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

लढाऊ विमान युद्धभूमीवर एक मोठं शस्त्र म्हणून उपयोगी येतात

Image Source: Pexels

जगातील सर्व देश आपल्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी, वेळेनुसार आपल्या लष्करी ताकदीत वाढ करतात.

Image Source: Pexels

आज सर्व देश आपापल्या लढाऊ विमानांना सतत अद्ययावत करत आहेत

Image Source: Pexels

आज आपण अशा लढाऊ विमानांबद्दल बोलणार आहोत जी सर्वात धोकादायक शस्त्रांमध्ये येतात

Image Source: Pexels

सर्वात धोकादायक लढाऊ विमान कोणते आहे, ते आपण पाहूया.

Image Source: Pexels

अमेरिकेचे मल्टी रोल स्टेल्थ फायटर F35 एअर टू एअर आणि एअर टू ग्राउंड मोहिमांमध्ये खूप धोकादायक आहे

Image Source: Pexels

याचे प्रगत सेन्सर, नेटवर्क, ऑपरेशन आणि अचूक शस्त्रे आधुनिक युद्ध क्षेत्रात मोठी आघाडी मिळवून देऊ शकतात.

Image Source: Pexels

हे विमान शत्रूला न दिसता पाडेल म्हणजेच रडारच्या टप्प्यात येणार नाही

Image Source: Pexels

आतापर्यंत 1,000+ युनिट्स तयार झाली आहेत आणि ती 20+ पेक्षा जास्त देशांमध्ये तैनात आहेत

Image Source: Pexels