भारताचे परराष्ट्र संबंध किती भक्कम?

Published by: गायत्री सुतार
Image Source: PTI

भारताचे परराष्ट्र व्यवहार हे राष्ट्राची मूलभूत सुरक्षा आणि विकासात्मक प्राधान्याशी जोडलेले आहेत.

Image Source: Google

भारत संयुक्त राष्ट्रसंघ(UN), ब्रिक्स, एशियन डेव्हलपमेंट बँक, आणि जी-२० सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा भाग

Image Source: Google

परंतु, भारताच्या परराष्ट्र संबंधांविषयी तुम्ही किती जाणता?

Image Source: Google

उद्दिष्ट- देशाच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण, परराष्ट्रांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन, परदेशी आणि परदेशातील भारतीयांचे रक्षण करणे.

Image Source: Google

भारताचे पॅलेस्टाईन, होली सी, नियूसारख्या प्रजासत्ताक देशांसह एकूण २०१ राष्ट्रांशी राजनैतिक संबंध

Image Source: Google

भारत संयुक्त राष्ट्रांच्या प्रणालीतील 26 आंतरराष्ट्रीय संस्थांचा भाग

Image Source: Google

भारताची प्रमुख परराष्ट्र धोरणे-
शेजारी प्रथम धोरण, लूक ईस्ट धोरण

Image Source: Google

भारताच्या परराष्ट्र संबंधांचे कामकाज पूर्णत:परराष्ट्र मंत्रालय पाहते.

Image Source: IDRW