रिलायन्स समूहाचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे सुपुत्र

अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे.

गुजरातमधील (Gujarat) जामनगर (Jamanar) येथे 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान अनंत आणि राधिकाचे प्री वेडिंग कार्यक्रम होणार आहेत.

त्यासाठी बॉलीवूडच नव्हे तर उद्योग आणि इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजही उपस्थित राहणार आहेत.



त्याशिवाय, मेटाचे अध्यक्ष मार्क झुकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आदींसह अनेक नामवंत उपस्थित आहेत.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्सअनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये!

(Photo Credit : Manav Manglani)

(Photo Credit : Manav Manglani)