काय आहे एड-डी-कॅम्प(एडीसी) पदाचे वैशिष्ट्य?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

हे भारतीय सशस्त्र दलांमध्ये एक मानद अधिकारी पद

Image Source: Google

राष्ट्रपती तसेच पंतप्रधानांच्या मागे अधिकृत कार्यक्रमांमध्ये उभे राहणारे हे अधिकारी

Image Source: Google

एडीसी हे सैन्यदल, नौदल तसेच हवाई दलातून निवडलेले लष्करी अधिकारी

Image Source: Google

एडीसी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सचिव म्हणून कार्य करतात.

Image Source: Google

एडीसी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जोडलेले असतात त्यामध्ये लष्करप्रमुख, लष्कराचे कमांडर, भारताचे राष्ट्रपती, राज्यपाल यांचा समावेश

Image Source: Google

एडीसीच्या गणवेशावर धातूच्या टिप्स किंवा लेस टॅग्ज असलेली दोरी असते.

Image Source: Pranav Mukherjee/X

राष्ट्रपतींचे 5 एडीसी असतात.

सैन्यदलातून 3, नौदल आणि हवाई दलातून प्रत्येकी 1

Image Source: Google

लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रत्येकी तीन सेवा प्रमुखांकडे तीन एडीसी

Image Source: Google

राज्यपालांना 2 एडीसी

सशस्त्र दलातून 1, भारतीय पोलिस दलातून 1

Image Source: Google