बार्बी डॉल, हिनाचा हटके पिंक ड्रेस पाहिलात का?

टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

हिना खान अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर शेअर करत असते.

टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये छाप सोडणारी बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर वर्चस्व गाजवताना दिसत आहे.

हिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत.

फोटोमध्ये हिना पूर्णपणे किलर स्टाईलमध्ये दिसत आहे.

हिंदी मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खानच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय.

बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये हिना झळकली होती,

तेव्हापासून तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे.

क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह ड्रेसमध्ये हिना खान ग्लॅमरस दिसतेय.(Photo:@realhinakhan/IG)