मुंबईत आजही 30 हून कमी नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मुंबईत आज 28 नवे बाधित समोर आले आहेत. आज 27 जण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. मुंबईत सद्यस्थितीला 299 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आज नवे 99 कोरोनाबाधित आढळले आहेत. मागील 24 तासांत राज्यात 180 रुग्णांची कोरोनावर मात देशातही कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू आटोक्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणं अनिवार्य