गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध वाढत्या किंमती रोखण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घातले रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतला निर्णय रशिया-युक्रेन हे दोन्ही देश गव्हाचे निर्यातदार भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं, विदेशी बाजारपेठांमध्ये गव्हाच्या पिठाची मागणी वाढली वाढत्या किंमती रोखण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर निर्बंध न्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर घातले निर्बंध