अक्षय तृतीयेपूर्वीच आंब्याचे दर भिडले गगनाला



बाजारपेठेत आंब्याला मोठी मागणी आहे



हवामानातील बदल आणि अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात घट



अक्षय तृतीया या सणाला आंब्याचे महत्त्व



बाजारात आंब्याची आवक सुरु



अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी सर्वसामान्यांना महागडा आंबा खरेदी करावा लागणार



बदाम जातीच्या आंब्याला प्रतिकिलोसाठी 140 रुपये मोजावे लागत आहेत



केसर आंबा खेरदी करण्यासाठी 160 रुपये मोजावे लागत आहेत.



हवामान बदलाचा आंबा उत्पादकांना मोठा फटका



अक्षय तृतीयाच्या सणाच्या वेळी हे दर आणखी वाढण्याची शक्यता