सप्तशृंगी देवी दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गडावर गर्दी असते.

मात्र यंदा हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव, धुळे, पुणे, नाशिक, गुजरात मध्य प्रदेश, मुंबई व इतर ठिकाणच्या भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.

याच गर्दीचा फायदा महिला चोरांच्या टोळी कडून घेतला जात असून एसटी बसमध्ये चढताना

गडावर फूल प्रसाद खरेदी करताना, गडावर जात असताना,

दर्शनबारीत, देवीच्या गाभाऱ्यात चोरीचे प्रकार घडत आहेत

बारमतीहून आलेल्या महिलेचा तीन तोळे वजनाचा सोन्याचा हार चोरला

एकीकडे देवीच्या दर्शनासाठी महिलावर्ग नटून-थटून येत असताना दुसरीकडे चोरट्यांची टोळी मात्र

हात साफ करताना निदर्शनास येत असल्याने खळबळ उडाली आहे.

हा प्रकार आठ ते दहा महिला सक्रिय चोरांच्या टोळीकडून होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.