जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची गणना होते.

जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ची गणना होते.

भारताची मान उंचवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'च्या रेड कार्पेट उतरणार आहेत.

भारताची मान उंचवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'च्या रेड कार्पेट उतरणार आहेत.

तसेच अनेक सिनेमेदेखील या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

तसेच अनेक सिनेमेदेखील या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कधी सुरू होणार?

16 मे 2023 पासून यंदाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' सुरू होणार आहे. 16 मे पासून सुरू होणारा हा फेस्टिव्हल 27 मे पर्यंत सुरू राहणार आहे.

#Cannes2023 कुठे होणार आहे?

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सिनेमे दाखवले जाणार आहेत.

#Cannes2023 'मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

अनुष्का शर्मा आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हजेरी लावणार आहेत.

तिकीटाची किंमत लाखो रुपये

सेलिब्रिटींशिवाय पत्रकार आणि चित्रपट समीक्षकही कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकतात.

#Cannes2023 चा ड्रेस कोड काय आहे?

महिला कॉकटेल ड्रेस, ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर किंवा भडक रंगाची फॉर्मल ट्राउजर. पुरुषांना डिनर जॅकेट, सूट परिधान करावे लागतील. शूजदेखील घालावे लागणार...

या फेस्टिव्हलला हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत सिनेविश्वातील अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत.

या फेस्टिव्हलला हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत सिनेविश्वातील अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे होणार आहे.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे होणार आहे.