थंडी हळू हळू वाढत आहे.

अनेकांना थंडीत अंघोळ करायचा कंटाळा येतो.

काही लोक तर असेही आहेत जे रोज अंघोळ करत नाहीत.

विज्ञान काय सांगते जाणून घ्या.

विज्ञान सांगते की, कोणत्याही ऋतूत रोज अंघोळ करू नये.

रोज अंघोळ केल्याने शरीराला नुकसान होते.

थंडीच्या दिवसात रोज अंघोळ केल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते.

हिवाळ्यात रोज अंघोळ केल्याने रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ शकते.



मुख्य म्हणजे गरम पाण्याने जास्त वेळ अंघोळ करणे टाळावे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.