गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात.

यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो.

त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात.

गुळामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते.

रात्री गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

गुळामध्ये अधिक प्रकारचे पोषक घटक असतात

गुळाचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

झोपण्यापूर्वी गूळ खाल्याने रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते.

यकृत देखील साफ राहण्यास मदत होत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.