सणासुदीच्या काळात ह्युंदाईच्या ग्रँड i10 Nios च्या मॉडेलवर 43 हजारांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहे.



यात 30,000 रुपयांची रोख सूट,10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस तर MNC, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3,000 रुपयांची सूट



ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्युंदाई Aura वर 33 हजारांपर्यंत डिस्काऊंट देत आहे.



पेट्रोल AMT, MT प्रकारांवर 10,000 रुपयांची रोख सूट, तर CNG प्रकारांवर 20,000 रुपये सूट



पुढील कार Hyundai Alcazar आहे, जी क्रेटापेक्षी उत्तर आहे.



कंपनी यावर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.



ह्युंदाई Verna वर कंपनी 25 हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे.



ही कार तुम्ही 10.96 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये खरेदी करू शकता.



ह्युंदाई कंपनी आपल्या i20 N सेगमेंटमधील प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर 50 हजारांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहे



कंपनी आपल्या एन-लाईनवर 10,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देखील देत आहे.