15 सप्टेंबरपासून आयफोन 15 साठी प्री बुकिंग सुरु करण्यात आले आहे.
ABP Majha

15 सप्टेंबरपासून आयफोन 15 साठी प्री बुकिंग सुरु करण्यात आले आहे.

ही नवी सिरिज घेण्यासाठी जुन्या आयफोन्सना देखील योग्य किंमत दिली जात आहे.
ABP Majha

ही नवी सिरिज घेण्यासाठी जुन्या आयफोन्सना देखील योग्य किंमत दिली जात आहे.

पण सध्या अनेकजण संभ्रमात आहेत की आयफोनची नवी सिरिज विकत घ्यावी की आयफोन 13?
ABP Majha

पण सध्या अनेकजण संभ्रमात आहेत की आयफोनची नवी सिरिज विकत घ्यावी की आयफोन 13?

फ्लिपकार्टवर सध्या आयफोन 13 ची किंमत 53, 299 रुपये इतकी आहे.
ABP Majha

फ्लिपकार्टवर सध्या आयफोन 13 ची किंमत 53, 299 रुपये इतकी आहे.

ABP Majha

तर येणाऱ्या काळामध्ये याची किंमत 50,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ABP Majha

त्यामुळे ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी आयफोन 13 हा योग्य ठरु शकतो.

ABP Majha

आयफोन 15 मध्ये अनेक नवे फिचर्स असणार आहेत.

ABP Majha

आयफोन 15 ची किंमत ही भारतात 79,990 रुपये इतकी आहे.

ABP Majha

जी आयफोन 13 पेक्षा जास्त आहे.