टोयोटाने आपली Toyota Mirai हायड्रोजन कार लॉन्च केली आहे.



मिराई ही हायड्रोजन इंधन सेल इलेक्ट्रिक कार आहे.

यात तीन हायड्रोजन टाक्या आहेत.

ही कार दिसायाला एका लक्झरी सेडानसारखी दिसते.



इलेक्ट्रीक कारच्या तुलनेत हायड्रोजन कार चांगला पर्याय ठरू शकतो.



हायड्रोजन भरण्यासाठी केवळ 10 मिनिटांचा कालावधी लागतो.