अभिनेत्री अनन्या पांडे हिने फार कमी वेळात चाहत्यांच्या हृदयात एक खास ओळख निर्माण केली आहे अनन्याचे चाहते प्रत्येक लूकचे वेडे होतात यावेळी अनन्याची अतिशय सिझलिंग स्टाईल पाहायला मिळाली आहे नुकतीच अनन्या एका पार्टीत असाच ड्रेस परिधान करून पोहोचली होती, जे पाहून सगळेच भारावून गेले या ड्रेसमधील फोटो अनन्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत अनन्यासह बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले होते अनन्याने पार्टीत एन्ट्री घेतली तेव्हा सगळे तिच्याकडे बघतच राहिले या पार्टीत अनन्या पांडेने हाय थाई स्लिट शीअर ड्रेस परिधान करून पोहोचली