ऑस्ट्रेलियन महिला संघाचा निसटता विजय मेग लेनिंगची दमदार 97 धावांची खेळी ऑस्ट्रेलियाकडून राहेल हेन्स आणि अलिसा हिली यांनी चांगली सुरुवात यस्तिका भाटिया, मिथाली राज आणि हरमनप्रीत कौर या तिघींनी अर्धशतकी खेळी आत्तापर्यंत भारताच्या खात्यावर दोन विजय आणि तीन पराभव भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयसाठी 278 धावांचे लक्ष्य ठेवले आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी एवढी चांगली राहिली नाही. आत्तापर्यंत भारताच्या खात्यावर दोन विजय आणि तीन पराभव