टीव्हीवरील लोकप्रिय शो महाराणीमुळे अभिनेत्री हुमा कुरेशी प्रसिद्ध झाली आहे. या शोमधील हुमा कुरेशीची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली आहे. आता महाराणी शोच्या सीझन टू मुळे कुमा कुरेशी पुन्हा चर्चेत आली आहे. त्यातच आता हुमा कुरेशीने लाल लंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. हुमाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे नवीन फोटो शेअर केले आहेत. हुमा कुरेशीची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. हुमा कुरेशीचा ड्रेसिंग सेंन्स खूपच भारी आहे. हुमा कुरेशीचा फॅन फॉलोईंग देखील खूप आहे. खूपच कमी वेळात हुमाने आपली एक वेगळी ओखळ निर्माण केली आहे.