अभिनेत्री आमना शरीफच्या नव्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत

पिंक टॉप आणि बेल बॉटम जीन्समध्ये अभिनेत्री आमना शरीफचा सिंपल पण कीलर लूक समोर आला आहे

पिंक लिपस्टिक आणि मिनिमल मेकअपसह गोल्ड ज्वेलरी असा हा आमनाचा लूक आहे

आमना शरीफ या लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे

आमनाचे मोकळे केस आणि कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत

छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं

आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली

आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे

आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे

आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे