बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे.
ABP Majha

ABP Majha

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे.

हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते.
ABP Majha

ABP Majha

हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते.

तिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे.
ABP Majha

ABP Majha

तिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे.

अभिनेत्री देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
ABP Majha

ABP Majha

अभिनेत्री देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

ABP Majha

ABP Majha

तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळतो.

ABP Majha

ABP Majha

आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.

ABP Majha

ABP Majha

या फोटोंमध्ये हुमा खूपच वेगळी दिसत आहे.

ABP Majha

ABP Majha

हुमाने या फोटोशूटसाठी ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे,

ABP Majha

ABP Majha

ज्याच्या स्लीव्हज एकदम स्टायलिश आहेत

ABP Majha

ABP Majha

हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत.