स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे.
2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं.
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.
ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री टीना दत्ताचा देसी अंदाज
मनीष पॉल दरवर्षी वाढदिवसाला करतो 'हे' काम
दिव्या अग्रवालने शेअर केला खास लूक!
भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचा बोल्ड अंदाज