अभिनेत्री टीना दत्ता



छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री



टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते



तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.



या फोटोंमध्ये टीना इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले



टीना दत्ताने 'उतरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारली



आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते.



देशभरात तिचे लाखो चाहते आहेत.



टीनाचा हा देसी अंदाज चाहत्यांना आवडला आहे



कमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे