जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तुम्ही या 10 गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे.



वजन वाढवण्यासाठी डाएटमध्ये केळीचा समावेश करा.



दूध आणि मध (Milk and Honey)- रोज मध खाल्याने वजन वाढते.



दूध आणि मध (Milk and Honey)- रोज मध खाल्याने वजन वाढते.



वजन वाढवण्यासाठी 3-4 बदाम, खजूर आणि अंजीर हे सर्व दूधामध्ये टाकून ते दूध उकळवून घ्या. हे दूध रोज प्यावे.



ब्रेड किंवा टोस्टसोबत पीनट बटर खावे.



सोयाबीनची भाजी, उकडलेले सोयाबीन किंवा सोयाबीनचा भात हे पदार्थ खाल्याने वजन वाढते.



तूपामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते.



सफरचंद आणि गाजरचा ज्यूस दररोज प्यायल्याने तुमचे वजन वाढेल.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Thanks for Reading. UP NEXT

गोल्डन ड्रेसमध्ये मलायका अरोराच्या अदा!

View next story