स्वतःला जर्सी गाय म्हणत उर्मीलाने शेअर केले भन्नाट फोटो!

अभिनेत्री आणि व्हिडीओ ब्लॉगर उर्मिला निंबाळकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने एका गोड चिमुकल्याला जन्म दिला.

उर्मिला आपल्या बाळासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिने तिच्या बाळाचं नाव अथांग असं ठेवलं आहे.

नुकतेच तिने कुटूंबासोबत काही फोटो शेअर केलेत ज्यात तिने स्वतःला जर्सी गे म्हणलं आहे.

या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

(photo:urmilanimbalkar/ig)

Thanks for Reading. UP NEXT

वजन वाढवायचंय? असा घ्या आहार!

View next story