आमदार नितेश राणे हे आपल्या बेधडक वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असतात.

नितेश राणे सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहेत.

ते त्यांच्या कणकवलीतील मूळ गाव वरवडे येथील शेतात रमल्याचं दिसून आलं.

यावेळी त्यांनी शेतात कामही केलं. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये नांगरणी केली.

बैलांचे जोत तसेच आधुनिक पद्धतीने ट्रॅकर धरून शेतात रमले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे वरवडे गावातील येवून शेती करायचे. याची आठवण अनेकांना या निमित्तानं झाली.

आमदार नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत नांगरणीस सुरुवात केली.

नितेश राणे यांनी यावेळी भात लावणीही केली.

नितेश राणे यांनी शेतीच्या बांधावर बसून त्यांनी न्याहारी सुद्धा केली.