हिवाळ्यात केस गळणे आणि कोंडा होण्याची समस्या सामान्य आहे. अशा स्थितीत या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचा हेअर मास्क वापरू शकता. आवळा, मेथी आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क हा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. नंतर आवळा पावडर, मेथीची पावडर आणि कांद्याचा रस घाला. हा एअर पॅक आठवड्यातून दोनदा वापरल्यानंतरच तुम्हांला फरक दिसू लागेल. कढीपत्ता आणि दह्याचा हेअर मास्क कडुलिंबाचे तेल आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.