कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्नानंतरचे पहिले फोटो समोर आले आहेत. अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह शाही आणि पारंपारिक पद्धतीने पार पडला. विकी कौशलने नुकतेच लग्नसोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत. लग्न, हळदीनंतर आता मेहंदीचे फोटो व्हायरल झाले आहेत ( थाटात पार पडला कतरिना आणि विकीचा लग्नसोहळा विकी कौशलने नुकतेच त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्यातले फोटो शेअर केले आहेत. कतरिना आणि विकीचा शाही विवाहसोहळा पार पडला. पाहुण्यांसाठी खास मिठाई आणि स्वादिष्ट जेवणाचे आयोजन करण्यात आले होते.