प्रत्येक पदार्थामध्ये हिरव्या मिरची वापर आवर्जून केला जातो.



घरातील प्रत्येक पदार्थामध्ये मिरची वापरली जाते.



पण जर हिरवी मिरची योग्य पद्धतीने स्टोअर नाही केली तर ती काहीच दिवसांत पिवळी किंवा लाल पडायला सुरुवात करते.



काही सोप्या पद्धती वापरुन तुम्ही हिरवी मिरची स्टोअर करु शकता.



यामुळे मिरची अनेक दिवस फ्रेश राहण्यास मदत होते.



मिरचीला टिशू पेपरमध्ये ठेवून एका झिपलॉक बॅगमध्ये ठेवा.







यामुळे मिरची जास्त काळ फ्रेश राहण्यास मदत होते.



तसेच हवा बंद डब्यामध्येही तुम्ही मिरची ठेवू शकता.



हिरवी मिरची जर फ्रिजच्या बाहेर ठेवली तर ती लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते.