ताजी भेंडी ही क्रिस्पी आणि चमकदार असते.



पण घरी आणल्यानंतर भेंडी ही फक्त एक ते दोन दिवसात खराब होऊन जाते.



दीर्घ काळासाठी भेंडी फ्रेश ठेवायची असेल तर तुम्ही हे उपाय करु शकता.



त्यासाठी भेंडी व्यवस्थित स्टोअर करणं गरजेचं आहे.



कधीही ओली भेंडी फ्रिजमध्ये ठेवू नये.



अशी भेंडी लवकर खराब होण्याची शक्यता असते.



सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून सुकवून घ्या.



त्यानंतर एका स्वच्छ कपड्यावर ठेवा.



ती स्वच्छ आणि कोरडी झाल्यानंतर भेंडी एका हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.



यामुळे भेंडी बराच वेळ फ्रेश राहण्यास मदत होईल.