बनावट औषधांच्या बाबतीत नागरिकांना खरच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी तीन चार गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.