पॅन कार्डची स्थिती तपासण्यासाठी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जा https://www.incometaxindia.gov.in/pages/pan.aspx वर क्लिक करा. Instant PAN through Aadhaar पर्याय निवडा. यानंतर तुम्ही Check Status of PAN वर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल, तो नमूद करा. मोबाईलवर OTP येईल, तो नमूद करा त्यानंतर सबमिट बटण दाबा. काही मिनिटांत, अर्ज केलेल्या PANची स्थिती समजेल