Image Source: (Photo Credit : freepik )

आजकाल लहनांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हेडफोन वापरतांना आपण पहातोय. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्ही हल्ली पाहत असाल की, जो तो व्यक्ती कानात हेडफोन घातलेला दिसेल. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

कदाचित तुम्हीही या व्यक्तींपैकी एक असाल.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुम्ही जर हेडफोनचा अधिक वापर करत असाल तर त्याचे होणारे तोटे जाणून घ्या. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

हेडफोनचा वापर करुन मोठ्या आवाजात संगीत किंवा ध्वनी जास्त काळ, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

ऐकल्याने तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

तुमची ऐकण्याची क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी अधूनमधून हेडफोनमधून ब्रेक घेणं, (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

दीर्घकाळ हेडफोन घातल्याने कानाच्या आतील बाजूस उबदार आणि ओलसर वातावरण निर्माण होऊ शकते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्यामुळे कानात संक्रमण होण्याचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

अशा परिस्थितीत बॅक्टेरिया गरजेपेक्षा अधिक वाढू शकतात.(Photo Credit : freepik )