जे लोक रात्री उशिरा झोपतात त्यांचा तणाव वाढू शकतो.

तसेच त्या व्यक्ती रागीट आणि चिडचिड्या होतात.

जेव्हा एखाद्या व्यक्तीची झोप पुरेशी होत नाही तेव्हा त्या व्यक्तीला जास्त

प्रमाणात चहा पिण्याची सवय लागू शकते.

झोप पूर्ण न झाल्यास मानवाला आरोग्यासाठी योग्य नसणारे पदार्थ खाण्याची इच्छा होते.

झोप पूर्ण न झाल्याने थकवा येतो त्यामुळे अशा वेळी आपण झटपट तयार होणाऱ्या पदार्थांना प्राधाण्य देतो.

पुरेशी झोप न मिळाल्यस डोळ्यातून सतत पाणी येणं, डोळ्यांखाली सूज येणं या सारखी लक्षणे दिसु लागतात.

नियमित व्ययाम करावा, यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यस मदत होइल.

तसेच अपूऱ्या झोपेमुळे त्वचा सुरकुतण्या सारख्या समस्या देखील होवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.