माफीच्या धोरणांतर्गत अनेक कैद्यांची मुदतपूर्व सुटका केली जाते. ( Image Credit- Unsplash )



ही पॉलिसी काय आहे हे तुम्हाला माहित आहे का ? ( Image Credit- Unsplash )



ही पॉलिसी कैद्याच्या शिक्षेचा कालावधी कमी करते. ( Image Credit- Unsplash )



म्हणजेच न्यायालयाने दिलेल्या वेळेआधीच कैदी जेलच्या बाहेर येऊ शकतो. ( Image Credit- Unsplash )



कोण्या कैद्याची शिक्षा कमी करण्याआधी अनेक गोष्टींचा विचार केला जातो. ( Image Credit- Unsplash )



यासंबंधी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे नियम असतात. ( Image Credit- Unsplash )



फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 433 मध्ये यासंबंधी तरतूद आहे. ( Image Credit- Unsplash )



माफीच्या पॉलिसीअंतर्गत कैदी शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधी सुटकेसाठी अर्ज करू शकतो. ( Image Credit- Unsplash )



जेलमध्ये कैद्याचं वर्तन चांगलं असेल तर कैद्याची सुटकी केली जाते. ( Image Credit- Unsplash )



दोषीच्या गुन्ह्याचे गांभीर्य देखील लक्षात घेऊन शिक्षा माफ केली जाते. ( Image Credit- Unsplash )