ड्रग्स रॅकेट प्रकरणी मुख्य आरोपी ललित पाटीलला पोलिसांनी अखेर अटक करण्यात आली आहे.



अटकेनंतर ललित पाटीलला बुधवारी मुंबईतील अंधेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आलं.



ललित पाटीलची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.



यावेळी ललितने चार मोठे गौप्यस्फोट केले आहेत.



मी पत्रकारांशी बोलेन, असं ललित पाटीलने म्हटलं आहे.



मी ससूनमधून पळालो नाही, असाही गौप्यस्फोट ललितने केला आहे.



मला पळवलं गेलं, असा दावा ललित पाटीलने केला आहे.



यामध्ये कुणाकुणाचा हात सगळं सांगेन, असं ललितने म्हटलं आहे.



मला ससून रुग्णालयातून पळवलं गेलं, असा गौप्यस्फोट ललिल पाटीलने केला आहे.



Thanks for Reading. UP NEXT

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

View next story