आर्थिक प्रगती होईल. बुद्धिमत्तेने केलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत तणाव राहील. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा.
व्यवसायासाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात. आळस सोडून द्या. कधी कधी जास्त विचार केल्यानं वेळ हातातून निघून जातो. त्यामुळे विचार करु नका.
आज व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. अध्यात्मिक मार्गाकडे वाटचाल करू शकाल. जवळचा मित्र किंवा नातेवाईक दुःखी होऊ शकतो.
व्यावसायिक कामात व्यस्त राहाल. थकीत पैसे मिळतील. विष्णूची पूजा करा. वडिलांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या.
आर्थिक सुधारणा होऊ शकते. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही पुरेसा वेळ जाईल. घाईत कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
राजकारणात यश मिळाल्याने आनंदी राहाल. गणपतीला दुर्वा अर्पण करा.
नोकरीचा ताण संभवतो. श्री सूक्त वाचा. आज कर्क आणि मकर राशीच्या मित्रांचे सहकार्य मिळेल.
तुमच्या कार्य कौशल्याची आणि क्षमतेची प्रशंसा केली जाईल. छंदांमध्ये थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल
कौटुंबिक आणि सामाजिक समस्या सोडवण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावाल. अचानक काही खर्च येतील, ज्यात कपात करणे शक्य होणार नाही.
आज उधार घेतलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकते. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे अडकली असतील तर ती सोडवण्यासाठी योग्य वेळ आहे.
कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणताही कौटुंबिक वाद मिटणार असल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहील. मुलांच्या शिक्षणाची किंवा करिअरची थोडी चिंता राहील.
आर्थिक लाभ होईल. मुलाच्या प्रगतीबद्दल आनंदी राहाल आणि त्याच्या शिक्षणाशी संबंधित कामात व्यस्त राहाल.